Thursday, March 18, 2010

`` नांदेडकरांसाठीँही ` अब दिल्ली दूर नही `...`` Go Airlines Starting its Service frm 6 th April Route-> Delhi-Nagpur-Nanded-Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवा ६ एप्रिलचा मुहुर्त मिळाला आहे.
GO Air ही कंपनी आठवड्यातून दोन दिवस सेवा देणार आहे.
त्यामुळे नांदेडकरांसाठीँही ` अब दिल्ली दूर नही...` असेच म्हणावे लागेल.
आठवड्यात मंगळवार व गुरुवारी गो एअर नांदेडकरांना दिल्लीची वारी घडविणार आहे.

तब्बल ३२० आसनी गो एअरचे विमान दिल्लीहून सकाळी ६ वाजता नांदेडकडे उड्डाण भरणार आहे.
सकाळी ७.२० वाजता नागपूर येथे पोहचेल.
नागपूरहून ७.३० वाजता निघालेले हे विमान नांदेडला सकाळी ८.४० मिनिटाला पोहोचेल.

Frm Nanded this air craft will dept to Mumbai @9.10 am.
@ 7.55 pm it will again arrive at Nanded airport after staying in Mum.
Frm Ned to Nagpur its departure time is 9.00 pm.
It wil reach Nagpur Airport on 9.20 pm.
And it wil depart to Delhi on 9.45 pm.

This Service wil be more beneficial for piligrims who r frm Punjab..

I hope so Nandedians will'nt want to miss golden opportunity.

No comments:

Post a Comment